फिजीकली क्लासमध्ये न गेल्याने मुलं नवीन मित्र बनवू शकत नाहीत
Picture Credit: Pinterest
टिव्ही, फोन आणि डिस्ट्रॅक्शनमुळे मुलं घरी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही
Picture Credit: Pinterest
ऑनलाईन अभ्यास पूर्णपणे डिजीटल डिव्हाईस आणि इंटरनेटवर आधारित असते
Picture Credit: Pinterest
खेडेगावात किंवा नेटवर्क नसलेल्या ठिकाणी ऑनलाईन क्लासेसमध्ये अडथळे येतात
Picture Credit: Pinterest
डिव्हाईसच्या स्क्रिनमुळे डोळे आणि मेंदूवर ताण येतो
Picture Credit: Pinterest
ऑनलाईन क्लासेसमध्ये पर्सनल गाईडेंस कमी असतो
ऑनलाईन क्लासेसमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांवर जास्त लक्ष देऊ शकत नाही
प्लॅपटॉप खराब झालं किंवा इंटरनेटमुळे ऑनलाईन क्लासेसमध्ये अडथळे येतात