ब्रश केल्यानंतर तोंडाचा Ph बॅलेन्स बिघडतो. चहा प्यायल्याने दातांवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
टूथपेस्टमधील फ्लोराइड दातांना मजबूत करते, चहा प्यायल्याने फ्लोराइड कमी होते
दातांवरील एसिडचे इनेमल कमी होते, चहा प्यायल्याने ही प्रक्रिया लवकर होते
ब्रश केल्यानंतर दात थोडे सेंसेटिव्ह होतात, चहातील टॅनिन दातांवर चिकटते, पिवळे होतात
चहामध्ये एसिड असते, इनेमल खराब होते, दात कमकुवत होतात
चहाची टेस्ट बिघडते, त्यामुळे तोंडाची टेस्टसुद्धा बिघडते
दात घासल्यानंतर साधारणपणे 30 मिनिटांनी चहा प्यावा, पाण्याने चेहरा धुवा