चॉकलेट दुधात कॅलरी, साखर जास्त असते, त्यामुळे वजन वाढते
Picture Credit: Pinterest
चॉकलेट दुधात साखर अधिक प्रमाणात असते, दात कीडण्याची समस्या
चॉकलेट दुधातील साखरेमुळे एनर्जी जास्त प्रमाणात वाढते
चॉकलेट दुधात पोषक घटक कमी असतात, त्यामुळे मुलांना देणं टाळावं
साखरेच्या जास्त प्रमाणामुळे लहान मुलांना त्रास होऊ शकतो
चॉकलेट दुधात कॅफीन आणि साखरेमुळे झोपेची समस्या निर्माण होऊ शकते