www.navarashtra.com

Published August 23, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

दुधाच्या चहाचे गंभीर परिणाम

आपल्याकडे बऱ्याच अंशी दिवसाची सुरूवात ही दुधाचा चहा पिऊनच केली जाते

दुधाचा चहा

तुम्ही जर रोज सकाळी उठून दुधाचा चहा पित असाल तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात

गंभीर नुकसान

.

रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिण्याने अपचन, गॅस आणि अ‍ॅसिडीटीसारख्या समस्यांना आमंत्रण मिळते

अपचन

हृदयावरही याचा वाईट परिणाम होतो असे अभ्यासात सांगण्यात आले आहे

हृदय

दुधाचा चहा पिण्याने अनिद्रेची समस्या निर्माण होते

अनिद्रा

हाडांमध्ये कमकुवतपणा येण्याचा त्रास होण्याची शक्यता असते

कमकुवत हाडं

दुधाचा चहा नियमित पिणे डायबिटीस रुग्णांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते

डायबिटीस

दुधाचा चहा किती प्रमाणात प्यावा याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आमचा कोणताही दावा नाही

टीप

चहाचे आरोग्यासाठी अफलातून फायदे