उन्हाळ्यात तुम्ही देखील अंड गरजेपेक्षा जास्त खात असाल तर यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
रोज अंड्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रोचे प्रमाण वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
अंड्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. यामुळे जास्त अंड खाल्ल्याने किडनीच्या समस्या उद्भवू शकतात.
Picture Credit: Pinterest
शरीरातील कॉलेस्ट्रॉल लेवल वाढल्यास हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकते आणि हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात.
Picture Credit: Pinterest
रोज दोनपेक्षा जास्त अंड खाल्ल्याने तर तुम्ही तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त कॅलरीज असते आणि लठ्ठपणा वाढू शकतो.
Picture Credit: Pinterest
अंडयामधील प्रथिने मधुमेह प्रभावित करू शकतो. यामुळे शरीरातील इसुलिन रेसिस्टेंस वाढू शकतात.
Picture Credit: Pinterest
आहारामध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Picture Credit: Pinterest