पत्रिकेतील राहू खराब असल्यावर दिसतात 'हे' गंभीर परिणाम 

Religion

19 March 2026

Author:  तृप्ती गायकवाड

राहूला छायाग्रह मानलंं जातं, कलियुगातला राजाअशी त्याची ओळख आहे. 

छायाग्रह

Picture Credit: Pinterest

राहूचा प्रभाव व्यक्तीच्या आयुष्यात अचानक आणि अनपेक्षित बदल घडवतो.

राहूचा प्रभाव

राहू शुभ असेल तर प्रगती देतो, पण अशुभ स्थितीत अनेक अडचणी निर्माण करू शकतो.

अशुभ स्थिती

राहू दोषामुळे मनात भीती, चिंता, गोंधळ वाढतो. निर्णय घेण्यात अडचणी येतात.

मानसिक अस्थिरता

नोकरीत अचानक बदल, अस्थिरता किंवा चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. 

करिअरमध्ये अचानक बदल

पैशांबाबत अनिश्चितता, अचानक नुकसान किंवा अनपेक्षित लाभ दोन्ही शक्य असतात.

आर्थिक चढ-उतार

कुटुंबीयांशी गैरसमज, भांडणं किंवा दूरावा वाढू शकतो.

नातेसंबंधांमध्ये तणाव

वाईट संगती, व्यसन किंवा चुकीच्या मार्गावर जाण्याचा धोका राहतो.

चुकीच्या सवयींचा प्रभा

त्वचा, मानसिक आरोग्य, डोकेदुखी किंवा अज्ञात आजारांचा त्रास होऊ शकतो.

आरोग्य समस्या