आईस्क्रीम कोणी खाऊ नये, जाणून घ्या

Lifestyle

07 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

आईस्क्रीम खाणे

उन्हाळ्यात शरीराला थंड वाटत असले तरी आईस्क्रीम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नसते. या लोकांनी उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणे टाळावे किंवा अत्यंत कमी प्रमाणात खावे. कोणी आईस्क्रीम खाण्याचे टाळावे जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

आईस्क्रीममध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

मधुमेह रुग्ण 

Picture Credit: Pinterest

आईस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढू शकतात, जे हृदयासाठी हानिकारक आहे.

हृदयरोग रुग्ण 

Picture Credit: Pinterest

आईस्क्रीममध्ये हाय कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.

वजन कमी करू इच्छिणारे 

Picture Credit: Pinterest

लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाल्ल्याने सर्दी खोकला होऊ शकतो. तसेच अन्य त्रास होऊ शकतात. त्यामुळे त्यांना जास्त देऊ नये..

लहान मुलांना जास्त देऊ नये

Picture Credit: Pinterest

दुग्धजन्य पदार्थ आणि साखर पचनास जड जातात, त्यामुळे अपचन, गॅस किंवा पोटाचे त्रास होऊ शकतात.

पोटाचे विकार असलेले

Picture Credit: Pinterest

थंड पदार्थामुळे घसा खवखवणे किंवा सर्दी होण्याची शक्यता असते. 

सर्दी-खोकला असलेले 

Picture Credit: Pinterest

काय खावे

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी किंवा टरबूज यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचे सेवन करणे अधिक चांगले.