Published Feb 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बहुतेक लोकांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते
जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होणं सामान्य आहे, त्याची कारणही आहेत
कार्बोहायड्रेट जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर साखरेची कमतरता निर्माण होते, गोड खाण्याची इच्छा
डिनरनंतर गोड खाल्ल्यास पचनक्रिया मंदावण्याची शक्यता जास्त असते
पोट फुगणं, गॅस या समस्या उद्भवू शकतात, डिनरनंतर गोड खाल्ल्यास
डिनरमध्ये प्रोटीन आणि फायबरचा समावेश करा, त्यामुळे गोड खाण्याची इच्छा कमी होईल
फळं आणि किशमिश खावीत जास्त खाण्याची इच्छा झाल्यास