शरीरासाठी निरोगी वस्तू खाणे चांगले आहे. या गोष्टी कोणत्या आणि किती प्रमाणात खाता याला देखील महत्त्व आहे. नाहीतर आरोग्य बिघडू शकते
जर तुम्ही जास्त प्रमाणात लाल मिरची खात असाल तर त्याचे काय तोटे आहेत ते जाणून घ्या
मसाल्यांपेक्षा या मिरचीने जेवणाची चव वाढते. या मसाल्यांमध्ये लाल मिरचीचा समावेश आहे. यामुळे स्वादिष्ट आणि तिखटपणा देखील जाणवतो. मात्र जास्त प्रमाणात खाणे हानिकारक आहे
जे लोक जास्त लाल मिरची खातात त्यांच्या पोटात जळजळ होते. कारण त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात कैप्साइसिनचे गुणधर्म असते. जास्त प्रमाणात खावू नये.
ज्या लोकांना लाल मिरची खायला आवडते त्यांनी जास्त प्रमाणात खाऊ नये अन्यथा पोट दुखण्याची समस्या जाणवू शकते.
लहान मुलांची जास्त प्रमाणात खाल्ल्यास तोंड येऊ शकते. ही समस्या उद्भवल्यास तू मला खाण्यापिण्याच्या समस्या जाणवतात
जर तुम्ही जास्त प्रमाणात लाल मिरची खात असाल तर तोंडाची जळजळ होणे आणि घशामध्ये जळजळ होऊ शकते.
जास्त प्रमाणात लाल मिरची खाल्ल्याने खोकला होऊ शकतो. जर तुम्ही आधीपासून या समस्येने त्रासले असाल तर लाल मिरची मर्यादित प्रमाणात खा.