आरोग्यासाठी फायदेशीर असते कांदा-लसूण, जास्त प्रमाणात खाणं हानिकारक
Picture Credit: Social Media
गॅस, पोट फुगणे, पोटदुखी, बद्धकोष्ठता, यासारख्या समस्या उद्भवतात
पोट नाजूक असल्यास कांदा-लसणामुळे जास्त पोटदुखी होऊ शकते
कच्चा लसूण खाल्ल्यास तोंडात अल्सर जाणवू शकतो
लसणामध्ये एलिसिन असल्याने रक्तस्त्राव होण्याची शक्यता, सेवन टाळा
एसिडीटी वाढते, त्यामुळे छातीत जळजळ होते
कांदा-लसूण हीट असते, त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते