वारंवार नोकरी बदलण्याला जॉब हॉपिंग असे म्हणतात
Picture Credit: Pinterest
वारंवार नोकरी बदलल्याने कंपन्या तुम्हाला अनस्टेबल कँडिडेट म्हणून पाहतात
Picture Credit: Pinterest
अनेक कंपन्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यासोबत दीर्घ काळासाठी काम करू शकणार नाही
Picture Credit: Pinterest
प्रमोशन आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्यापासून पळण्याचा मार्ग म्हणजे नोकरी बदलणे असे मानले जाते
Picture Credit: Pinterest
सतत जॉब स्विच केल्याने तुम्हाला एका ठिकाणी चांगल्या गोष्टी शिकता येत नाहीत
Picture Credit: Pinterest
तसेच सतत जॉब स्विच करणे तुमच्या स्किल्ससाठी चांगलं नाही
Picture Credit: Pinterest
सतत जॉब स्विच केल्याने इंडस्ट्रीमधील तुमचा नेटवर्क कमकुवत होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
तुमचे सीनियर, सहकारी आणि इतर लोक तुमच्यासोबत चांगले संबंध ठेवू शकत नाहीत
Picture Credit: Pinterest