इंंस्टाग्राम युजर्सना तासंतास रिल्स बघण्याची सवय असते, यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.
Picture Credit: Pinterest
गरजेपेक्षा जास्त रिल्स बघितल्यास तुमचा प्रचंड वेळ वाया जातो
Picture Credit: Pinterest
सतत इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यास तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
लहानांपासून मोठ्यापर्यंत सतत इंस्टाग्राम रिल्स पाहिल्याने झोपेची समस्या निर्माण होते
Picture Credit: Pinterest
झोप पूर्ण न झाल्यास डार्क सर्कलचा सामना करावा लागू शकतो
Picture Credit: Pinterest
सतत इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यास तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो
रात्रंदिवस इंस्टाग्राम रिल्स पाहिल्याने तुमच्या डोळ्यांवर ताण येतो
लहान मुलांनी गरजेपेक्षा जास्त इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यास त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो