Published Dec 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चहा दुसऱ्यांदा गरम करून प्यायल्याने पोषक तत्त्व नाहीशी होतात. बॅक्टेरिया वाढतात
आतड्यांचं नुकसान होतं चहा गरम करून प्यायल्यास. इंफेक्शन, गॅस आणि एसिडीटी होते
कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांनी चहा पुन्हा गरम करुन पिणं टाळावं, बॅक्टेरियामुळे विषबाधा होते
चहा पुन्हा गरम केल्याने, उलटी आणि डोकंदुखीची समस्या होते.
तोच तोच चहा गरम करून प्यायल्याने कँसरचा धोका होतो
.
पोटाचं इंफेक्शन होतं, गॅस्ट्रोची समस्या उद्भवते.
.
त्यामुळे तोच चहा पुन्हा गरम करून पिणं टाळावं.
.