Motorola Flip फोन आता बजेटमध्ये खरेदी करा

Science Technology

20 January 2026

Author:  हर्षदा जाधव

अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये Motorola Razr 60 Ultra 5G वर मोठ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. 

अ‍ॅमेझॉन ऑफर्स 

Picture Credit: Pinterest

Motorola Razr 60 Ultra 5G स्मार्टफोन 99,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता.

लाँचिंग किंमत

Picture Credit: Pinterest

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये या स्मार्टफोनवर तब्बल 20,000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे.

स्मार्टफोन डिस्काऊंट

Picture Credit: Pinterest

या ऑफरनंतर डिव्हाईसची किंमत केवळ 79,998 रुपये होते. 

डिव्हाईसची किंमत

Picture Credit: Pinterest

एसबीआय क्रेडिट कार्ड 

Picture Credit: Pinterest

एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास 7,250 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.

याशिवााय फ्लिप स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. 

एक्सचेंज ऑफर्स

Picture Credit: Pinterest

जुन्या डिव्हाइसच्या ब्रँड, मॉडेल आणि वर्किंग कंडीशननुसार, तुम्हाला 42,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज मूल्य मिळू शकते.

एक्सचेंज मूल्य

Picture Credit: Pinterest

या सर्व ऑफर्सनंतर Motorola Razr 60 Ultra 5G अत्यंत स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. 

Motorola स्मार्टफोन ऑफर्स

Picture Credit: Pinterest