फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 7 वर हजारो रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.
Picture Credit: pinterest
कंपनीने हा स्मार्टफोन भारतात 1,09,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता.
Picture Credit: pinterest
मात्र आता फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन केवळ 95,990 रुपयांत उपलब्ध आहे.
Picture Credit: pinterest
ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 14 हजारांची बचत करता येणार आहे.
Picture Credit: pinterest
एसबीआय किंवा ॲक्सिस फ्लिपकार्ट बँक क्रेडिट कार्ड वापरून आणखी 4000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.
Picture Credit: pinterest
या ऑफरनंतर फोनची किंमत केवळ 91,990 रुपये होणार आहे.
Picture Credit: pinterest
तसेच ग्राहक एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा घेऊ शकणार आहेत.
Picture Credit: pinterest
सॅमसंग फ्लिप स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स दिले आहेत.
Picture Credit: pinterest