डिस्काऊंटसह खरेदी करा हा स्मार्टफोन 

Science Technology

27 April 2026

Author:  हर्षदा जाधव

स्मार्टफोन शोधताय?

मिडरेंज सेगमेंटमध्ये नवा स्मार्टफोन शोधताय?

Picture Credit:  pinterest

बेस्ट पर्याय

Vivo T5x 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे. 

Picture Credit:  pinterest

कंपनीने हा विवो स्मार्टफोन 28,999 रुपयांत लाँच केला होता. 

लाँचिंग किंमत

Picture Credit:  pinterest

फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल 6 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. 

डिस्काऊंट ऑफर

Picture Credit:  pinterest

डिस्काऊंटनंतर Vivo T5x 5G स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपये झाली आहे. 

स्मार्टफोनची किंमत

Picture Credit:  pinterest

ग्राहकांना स्मार्टफोनवर काही बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. 

बँक ऑफर्स

Picture Credit:  pinterest

ग्राहक एसबीआय किंवा ॲक्सिस फ्लिपकार्ट बँक क्रेडिट कार्ड वापरून 1,150 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. 

क्रेडिट कार्ड

Picture Credit:  pinterest

एक्सचेंज ऑफर अंतर्गत 16,350 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे.

एक्सचेंज ऑफर

Picture Credit:  pinterest