सॅमसंगने गेल्यावर्षी गॅलेक्सी Z फोल्ड 7 गेल्यावर्षी लाँच केला होता.
Picture Credit: Pinterest
हा स्मार्टफोन 12GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता.
Picture Credit: Pinterest
या स्मार्टफोनची लाँचिंग किंमत 1,86,999 रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
मात्र सध्या अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 1,63,399 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
या डिव्हाईसवर 20 हजार रुपयांचं डिस्काऊंट उपलब्ध आहे.
एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायासह फोनवर 1500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
येस बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायांवर 1000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
तुम्ही जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून देखील मोठं डिस्काऊंट मिळवू शकता.
Picture Credit: Pinterest