www.navarashtra.com

Published Dev 09,  2024

By  Dipali Naphade

दिशा पाटनीच्या हॉटनेसने चाहत्यांच्या हृदयावर वार

Pic Credit -   Instagram

आपल्या इन्स्टाग्रामवर एक से एक फोटो शेअर करून चाहत्यांना नेहमीच दिशा पाटनी खुष करत असते

दिशा पाटनी

दिशाने ग्रे रंगाचा शिमरी टू पिस घातला असून ती या कपड्यात अत्यंत ग्लॅमरस आणि कातिलाना दिसत आहे

टू पिस

दिशाने नेहमीप्रमाणे हा लुक अधिक क्लासी आणि हॉट बनवल्याचे दिसून येते आहे

कातिलाना लुक

दिशाने या टू पिससह सिल्व्हर शूज घातले असून ही स्टाईल अत्यंत आयकॉनिक आहे

सिल्व्हर शूज

दिशाने यासह केसांना थोडासा कर्ली लुक दिला असून तिची ही हेअरस्टाईल टू पिससह मॅच करत आहे

कर्ली हेअर

दिशाने घातलेल्या या ड्रेसचा लुक बॅकलेस असून तिने आपली परफेक्ट फिगर यामध्ये फ्लाँट केलीये

बॅकलेस

.

हातात तिने केवळ नाजूकसे ब्रेसलेट घातले असून हा सिल्व्हर शिमरी लुक कॅरी केलाय

मिनिमल दागिने

.

या टू पिससह तिने न्यूड मेकअप केला असून अत्यंत मिनिमल मेकअपमध्ये तिने चाहत्यांचं मन जिंकलंय

न्यूड मेकअप

.

लालभडक टिश्यू सिल्क साडीत अंकिता लोखंडेचा रॉयल लुक