पिवळे झालेले पांढरे बूट स्वच्छ कसे करायचे जाणून घेऊयात.
Picture Credit: istockphoto
पिवळे झालेल्या बूटांवर टुथपेस्ट लावून ब्रशने घासल्यास बूट स्वच्छ होतात.
Picture Credit: istockphoto
बेकिंग सोडा, व्हीनेगरची पेस्ट करून बूटावर लावावे आणि ब्रशने घासावे.
Picture Credit: istockphoto
लिंबाचा रस पिवळेपणा दूर करतो. लिंबू बूटावर घासल्याने पिवळेपणा दूर होतो.
Picture Credit: istockphoto
कोमट पाण्यात डिशवॉश मिसळावे. त्यानंतर हलक्या हाताने बूट साफ करावेत.
Picture Credit: istockphoto
बूटाचे कोपरे अन् रबराचा भागासाठी खोडरबरचा वापर करावा.
Picture Credit: istockphoto