मिक्स भाज्यांचे गरम सूप आणि काकडी, गाजर, टोमॅटो सॅलड. कमी कॅलरी आणि जास्त फायबर.
Picture Credit: Pinterest
थोड्या तांदळासोबत जास्त मूग डाळ वापरून बनवलेली हलकी खिचडी.
Picture Credit: Pinterest
तेल न वापरता मसाल्यात मॅरिनेट करून ग्रिल केलेले पनीर किंवा टोफू आणि सॅलड.
Picture Credit: Pinterest
2 लहान मल्टीग्रेन चपाती आणि कमी तेलात परतलेली हिरवी भाजी.
Picture Credit: Pinterest
रव्याऐवजी ओट्स वापरून बनवलेला हलका आणि पोटभरीचा उपमा.
Picture Credit: Pinterest
2 उकडलेली अंडी आणि भाज्यांचे सॅलड (प्रोटीनसाठी उत्तम).
Picture Credit: Pinterest
लो-फॅट दही आणि जिरेपूड, रात्री पचनासाठी हलके.पदार्थ टाळून हलके पण पोटभर जेवण निवडले तर वजन कमी होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest