www.navarashtra.com

Published Oct 28,  2024

By  Sayali Sasane

यावर्षी दिवाळीत मुलं देखील दिसतील डॅशिंग, ट्राय करा हे सदरे!

Pic Credit -  pinterest

दरवर्षी दिवाळीला जास्तीत जास्त मुली सुंदर दिसण्याचा पर्येंत करतात. तसेच त्याच्या कडे अनेक ऑप्शन देखील आहेत. परंतु आम्ही आता मुलांनी या दिवाळीत रुबाबदार असे दिसायचे हे सांगणार आहोत.   

दिवाळीत मुलांचा डॅशिंग लुक

या दिवाळी मुलं मिरर लुक कुर्ता आणि पायजमा परिधान करू शकतात त्याने त्याचा लुक खूप छान दिसेल. 

मिरर लुक कुर्ता

मुलांनी या दिवाळीत जर हा मल्टीकलर अचकन परिधान केला तर त्याचा लुक मुलींपेक्षाही आकर्षित दिसू शकतो. 

मल्टीकलर अचकन

तुम्ही देखील शाहिद कपूर सारखा हा ऑफ व्हाईट आणि गोल्डन वर्क असलेला फ्रंट कट कुर्ता परिधान केलात तर हँडसम दिसाल.

फ्रंट कट कुर्ता

दिवाळीत तुम्ही हा सनी कौशल सारखा काळ्यारंगाचा आणि त्यावर मल्टीकलरने काम असलेला कुर्ता सलवार देखील परिधान करू शकता.

कुर्ता आणि सलवार

तुम्ही देखील विकी कौशल सारखं ऑफ व्हाईट कुर्ता आणि प्रिंटेड शॉल मध्ये क्लासिक शेरवानी परिधान करू शकता.

क्लासिक शेरवानी

जर तुम्हाला बंध गळा असलेला कुर्ता आवडत असेल तर तुम्ही तोच देखल ट्राय करू शकता सोबत नेरो पॅन्ट देखील परिधान करू शकता. 

पूर्ण गळा कुर्ता

तुम्ही सिद्धार्थ सारखा वेलवेट शेरवानी कुर्ता देखील ट्रे करू शकता. ज्यामुळे तुम्हचा लुक आकर्षित आणि सुंदर दिसेल. 

वेलवेट शेरवानी