www.navarashtra.com

Published Oct 24,  2024

By  Harshada Jadhav

कोंबडा सकाळीच का आरवतो आणि संध्याकाळी का नाही?

Pic Credit -  pinterest

तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागात राहत असाल तर तुम्ही पहाटे कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज ऐकला असेल.

कोंबडा 

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सकाळी कोंबडा का आरवतो?

कारण काय?

कोंबडे पहाटेची वेळ अगदी अचूकपणे ओळखतात. हे सर्व त्यांच्या शरीराची रचना आणि त्यातील अंतर्गत गुणांमुळे घडते.

पहाटेची वेळ

कोंबड्याला सर्केडियन क्लॉक म्हणजेच जैविक घड्याळ असे नावही देण्यात आले आहे.

सर्केडियन क्लॉक

तुम्ही कधी विचार केला आहे का कोंबडा सकाळीच का आरवतो आणि संध्याकाळी का नाही?

माहीत आहे का? 

कोंबड्यांमध्ये सकाळच्या वेळी हार्मोनल क्रिया सर्वाधिक असते. यामुळेच कोंबडे सकाळीच आरवतात.

जाणून घ्या उत्तर

कोंबडा सकाळी आरवतो, मग कोंबडी सकाळी का नाही आरवत?

विचार करा

कोंबडीबद्दल (Female) बोललो तर त्यांचे हार्मोन्स कोंबड्यांपेक्षा (Male) वेगळे असतात. या फरकामुळे, कोंबडी आरवण्याऐवजी पक-पक करते.

काय आहे उत्तर?

कोंबडे मध्यम प्रकाशात पहाटेच्या वेळेचा अचूक अंदाज लावतात आणि त्यांच्या आरवण्याने सूर्याची किरणे आकाशात आल्याची माहिती देतात. 

संशोधन