Published Oct 28, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock,
सनातन धर्मांत दिवाळीला खूप महत्त्व आहे. यावेळी पूजा-पाठ करणे शुभ मानले जाते. दिवाळीत पैसे उधार घ्यावे की नाही जाणून घ्या
पंचांगानुसार, यंदा दिवाळी 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. यावेळी देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते.
कार्तिक महिन्याच्या अमावस्येची सुरुवात 31 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजून 52 मिनिटांनी होईल
दिवाळीच्या निमित्ताने अनेकजण कर्ज देतात. असे करणे टाळावे, दिवाळीला पैसे दिल्यास अडचणी येऊ शकतात.
दिवाळीत कर्ज दिल्याने आर्थिक संकट येते. या दिवशी इतर लोकांकडून पैसे घेणे टाळावे.
.
दिवाळीला पैसे उधार दिल्याने किंवा घेतल्याने घरात गरिबी येऊ शकते. याशिवाय व्यक्तीला व्यवसायात तोटा सहन करावा लागतो.
दिवाळीला गरीब लोकांना धान्य, कपडे, मिठाई, झाडू, पैसा इत्यादी दान करावे, यामुळे लक्ष्मी देवता प्रसन्न होते.