www.navarashtra.com

Published Oct 28,  2024

By  Shilpa Apte

रोज एक फळ खा, आणि राहा हेल्दी

Pic Credit -   iStock

फळं खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, अँटी-ओबेसिटी गुणधर्म आढळतात

वेट लॉस

थकवा, अशक्तपणा घालवण्यासाठी फळं खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते

एनर्जी

प्रतिकारशक्ती चांगली ठेवा, रोज 1 फळ खा, व्हिटामिन सीयुक्त फळं खाणं जास्त फायदेशीर

इम्युनिटी

स्किन हेल्दी राहण्यासाठी 1 फळ नक्की खा, व्हिटामिन्स आणि खनिजं आढळतात

हेल्दी स्किन

डोळे हेल्दी राहण्यासाठी व्हिटामिन सीयुक्त फळं खा, डोळ्यांचे आजार दूर होतात

हेल्दी डोळे

.

फळामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते, फायबरमुळे बद्धकोष्ठता, अपचन दूर होते

पोट

या कारणांमुळेच रोज फळ खाण्याचा सल्ला दिला जातो

आरोग्य

जीभ साफ करणं शरीरासाठी आवश्यक, होतात हे फायदे