Published Oct 27, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी पार्लरमध्ये फेशियल करण्यात येतं
घरच्या घरी चेहऱ्याचा हा ग्लो हवा असेल तर मुलतानी मातीचा वापर नक्की करा
पिगमेंटेशन, डार्क सर्कल, टॅनिंग, पिंपल्सची समस्या मुलतानी मातीमुळे दूर होते
मुलतानी माती आणि कच्चं दूध पेस्ट करून चेहऱ्यावर लावा, 2 ते 3 मिनिटींनी धुवा
तांदुळाचं पीठ, मध, गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट करा, चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा
.
मुलतानी माती आणि एलोवेरा जेल एकत्र करून चेहऱ्याला मसाज करा, ब्लड सर्कुलेशन वाढते
मुलतानी माती, चंदन पावडर, मध, गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट करा, चेहऱ्यावर लावा, वाळल्यावर पाण्याने धुवा