www.navarashtra.com

Published Oct 27,  2024

By  Shilpa Apte

दक्षिणेकडे बसून जेवल्याने अनेक परिणाम होतात

Pic Credit -   Instagram

दक्षिणेकडे बसून जेवणं अशुभ मानलं जातं, कुटुंबातील सदस्यांना संकटांचा सामना करावा लागतो

अशुभ

सकारात्मक ऊर्जा कमी होते, घरात नकारात्मक ऊर्जा वाढते

नकारात्मक ऊर्जा

आयुष्यात अडथळे येतात, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो

अडथळे

या दिशेला बसून जेवल्याने समस्या उद्भवतात, घरात अशांतता येते असं म्हणतात

समस्या

दक्षिणेकडे बसून जेवल्याने व्यक्तीचं आयुर्मान घटतं, समस्या येतात

आयुर्मान 

.

दक्षिणेकडे बसून जेवल्याने आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते, असं मानलं जातं

आर्थिक नुकसान

या कारणांमुळे दक्षिणेकडे जेवायला बसू नये असं मानलं जातं. 

लक्षात ठेवा

वर्कआउट करूनही वजन कमी होत नाही? फॉलो करा या टिप्स