www.navarashtra.com

Published Oct 24  2024

By  Shilpa Apte

दिवाळीत मिठाई बनवताना साखरेऐवजी वापरा या गोष्टी

Pic Credit -   Instagram

साखर आरोग्यासाठी नुकसानकारकच असते, साखरेचा कमीत कमी वापर करा

साखर

मिठाईमध्ये साखरेऐवजी गूळ वापरा, शरीरासाठी फायदेशीर मानला जातो. 

गूळ

आयुर्वेदानुसार शुगर फ्री मिठाई करण्यासाठी स्टँडिंग शुगर कँडी वापरावी

खडी साखर

मधाचासुद्धा साखरेऐवजी वापर करू शकता, मध रक्तातील साखर वाढू देत नाही

मध

झिंक, पोटॅशिअम, अँटी-ऑक्सिडंटयुक्त नारळाची साखर ब्राउन रंगाची असते, हीसुद्धा मिठाईमध्ये वापरू शकता

नारळाची साखर

.

खजूरामध्येही नैसर्गिक गोडवा असतो, लाडू, बर्फीमध्ये वापरा, आरोग्यासाठी फायदेशीर

खजूर

हलवा, बर्फी करण्यासाठी अंजीर वापरू शकता, अंजीराची पेस्ट करून वापरता येईल

अंजीर

कॅल्शिअमचं भांडार आहे पीनट बटर, 15 दिवस डाएटमध्ये करा समाविष्ट..