www.navarashtra.com

Published Oct 24  2024

By  Shilpa Apte

15 दिवस पीनट बटर खाल्ल्याने मिळतील इतके सारे फायदे

Pic Credit -   Instagram

फायबर, कॅल्शिअम, प्रोटीन पीनट बटरमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते

पीनट बटर

पीनट बटरमध्ये पी-कोमेरिक एसिड आढळते, त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत

हार्ट

पीनट बटर ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, डायबिटीजचा धोका कमी होतो

ब्लड शुगर

प्रोटीन पीनट बटरमध्ये असल्याने बॉडी बिल्डिंगसाठी उपयोगी वाढते

बॉडी बिल्डिंग

कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असल्याने हाडं मजबूत होतात

मजबूत हाडं

.

प्रोटीन आणि फायबरमुळे पीनट बटर वेट लॉससाठीही फायदेशीर ठरते

वेट लॉस

पीनट बटर शरीरासाठी चांगले असले तरी जास्त प्रमाणात खावू नये.

लक्षात ठेवा

35 व्या वर्षी Aging signsपासून वाचण्यासाठी काय करावे?