Published Oct 26, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock/Instagram
धनत्रयोशीला निवडा या रंगाचे कपडे
धनत्रयोशीच्या दिवशी सोनं, चांदी अथवा काही वस्तूंची खरेदी करणं शुभ असून या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावे जाणून घ्या
पंचांगानुसार 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे. तर तुम्ही वस्तूंची खरेदी 29 आणि 30 ऑक्टोबर दोन्ही दिवशी करू शकता
29 ऑक्टोबर सकाळी 10 वाजून 31 मिनिट्सपासून धनत्रयोदशी सुरू होणार असून 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 01 वाजून 15 मिनिट्सपर्यंत असेल
.
धनत्रयोदशीला पिवळा रंग घालणे शुभ ठरेल. यामुळे भगवान धन्वंतरी प्रसन्न होतात आणि आयुष्यातील संकटं दूर होतात
.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनेरी रंगांचे कपडे तुम्ही घालू शकता. यामुळे आयुष्यात सुख-समृद्धी येते
याशिवाय माता लक्ष्मीचा आवडता गुलाबी रंग तुम्ही घालावा. गुलाबी रंगाचे कपडे घातल्यास लक्ष्मी देवीची कृपा राहते
या रंगांच्या कपड्यांचे परिधान करून पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत राहते आणि धनसमस्यांपासून सुटका मिळते
धनत्रयोदशीच्या दिवशी काळा रंग अजिबात घालू नका कारण हा रंग अशुभ मानला जातो
ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार देण्यात आली असून आम्ही कोणताही दावा करत नाही