तीळ किंवा सुगंधी तेल आणि उटण्याने पहाटे आंघोळ करणे म्हणजे अभ्यंगस्नान
Picture Credit: Pinterest
20 तारखेला नरक चतुर्दशीला पहाटे 5.13 ते 6.25 हा शुभ मुहूर्त आहे
Picture Credit: Pinterest
श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी
Picture Credit: Pinterest
पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अभ्यंगस्नान केले जाते
Picture Credit: Pinterest
थंडी असल्याने स्किन ड्राय होते, स्किनमधील ओलावा निघून जातो
Picture Credit: Pinterest
अभ्यंगस्नान केल्याने ताण कमी होतो, झोप सुधारते
Picture Credit: Pinterest