प्रदूषणापासून सेफ्टीसाठी फॉलो टिप्स

Lifestyle

20 October 2025

Author:  शिल्पा आपटे

दिवाळीत वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो

प्रदूषण

Picture Credit: Pixabay

दरवाजे, खिडक्या बंद ठेवा, एअर प्यूरिफायरचा उपयोग करा

एअर प्यूरिफायर

Picture Credit: Pixabay

दरवाजे, खिडक्यांजवळ ओलं फडकं लटकवा, धुळीचे कण आत येणार नाहीत

धुळीचे कण

Picture Credit: Pinterest

दिवाळीदरम्यान धुळीचे कण खूप वाढतात, घराबाहेर पडताना मास्क घालावा

मास्क

Picture Credit: Pinterest

योग आणि व्यायामामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत राहते, लढण्याची ताकद मिळते

योग, व्यायाम

Picture Credit: Pinterest

भरपूर पाणी प्या, योग्य डाएट घ्या, म्हणजे प्रदूषणाचा त्रास होणार नाही

योग्य डाएट

Picture Credit: Pinterest

फटाके फोडण्यासाठी स्पार्कल फुलबाजीचा वापर करा, हातापासून लांब राहील

फुलबाजी

Picture Credit: Pinterest

अंधारात फटाके फोडू नये, अपघाताची शक्यता असते

अंधारात फोडू नये

Picture Credit: Pinterest