उटणे लावण्याचे फायदे

Life style

19 October 2025

Author:  शिल्पा आपटे

हळद, चंदन, डाळी एकत्र करून उटणं तयार करतात

उटणं

Picture Credit: Pinterest

दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे सुगंधी तेल आणि उटणं लावण्याची परंपरा

परंपरा

Picture Credit: Pinterest

मळ, तेल आणि डेड स्किन निघून जाते, स्किन उजळते

स्किन स्वच्छ होते

Picture Credit: Pinterest

शरीरातील दुर्गंधी दूर होते, हळद, चंदनासारख्या पदार्थांमुळे ताजेपणा राहतो

दुर्गंधी दूर होते

Picture Credit: Pinterest

थकवा कमी होतो, मन प्रसन्न राहते, सकारात्मक ऊर्जा मिळते

थकवा 

Picture Credit: Pinterest

उष्णता कमी होते, त्यामुळे पुरळ, सांधेदुखी, खाज या समस्यांपासून आराम

त्रासांवर उपाय

Picture Credit: Pinterest