धनत्रयोदशीला या गोष्टी शुभ मानतात

Life style

11 October 2025

Author:  शिल्पा आपटे

18 ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी पणत्या घरी आणाव्या

पणत्या

Picture Credit: Pinterest

चांदी घरी आणणंही शुभ मानलं जातं, धनत्रयोदशीच्या दिवशी

चांदी

Picture Credit: Pinterest

बत्ताशे शुभ मानतात, पूजा करताना बत्ताशे अर्पण करा

बत्ताशे

Picture Credit: Pinterest

दीपावलीच्या दिवशी कवड्या अर्पण केल्याने लग्नातील अडथळे दूर होतात

कवडी

Picture Credit: Pinterest

धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करा

शंख

Picture Credit: Pinterest

गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती घरी आणावी धनत्रयोदशीला

गणपती-लक्ष्मी

Picture Credit: Pinterest

धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी आणि कपड्यांची खरेदी करावी

भांडी, कपडे

Picture Credit: Pinterest