धनत्रयोदशीला काय करावे जाणून घ्या

Life style

13 October 2025

Author:  शिल्पा आपटे

18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे

धनत्रयोदशी

Picture Credit: Pinterest

गणपती, लक्ष्मी आणि धन्वंतरीची पूजा केल्याने सुख-समृद्धी नांदते

धन्वंतरीची पूजा

Picture Credit: Pinterest

या दिवशी झाडू, मीठ, साखर, हळद आणि दुधाचं दान करू नये

दान 

Picture Credit: Pinterest

धनत्रयोदशीला घराच्या पूर्वेकडील कोपरा, छत, दरवाजे स्वच्छ करावे

स्वच्छता

Picture Credit: Pinterest

तुटलेल्या जुन्या वस्तू, कपडे, खराब इलेक्ट्रॉनिक सामान, चपला घराबाहेर काढाव्या

तुटलेल्या वस्तू

Picture Credit: Pinterest

या सगळ्या गोष्टी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, नकारात्मकता दूर होते

सकारात्मक ऊर्जा

Picture Credit: Pinterest

गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणंही शुभ मानलं जातं

गणपती-लक्ष्मी

Picture Credit: Pinterest