धनत्रयोदशी-भाऊबीज, दिवाळीचे शुभ मुहूर्त

Health

14 October 2025

Author:  शिल्पा आपटे

18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी, शुभ मुहूर्त- संध्या 7.15 ते 8.19 पर्यंत

धनत्रयोदशी

Picture Credit: Pinterest

या वेळेमध्ये तुम्ही कधीही धन्वंतरीची पूजा करू शकता

पूजा

Picture Credit: Pinterest

20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी, दुपारी 3.44 पर्यंत शुभ मुहूर्त आहे

नरक चतुर्दशी

Picture Credit: Pinterest

21 ऑक्टोबर लक्ष्मी पूजन, संध्या. 5.54 पर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

लक्ष्मी पूजन

Picture Credit: Pinterest

22 तारखेला बालिप्रतिपदा, दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो

बलिप्रतिपदा

Picture Credit: Pinterest

23 ऑक्टोबरला भाऊबीज, दुपारी 1.13 ते 3.28 पर्यंत शुभ मुहूर्त आहे

भाऊबीज

Picture Credit: Pinterest

भावाबहिणीच्या पवित्र नात्याला खरं तर कोणत्याच शुभ मुहूर्ताची गरज नाही

नात्याची वीण

Picture Credit: Pinterest