दिवाळीसाठी बनवा डाएट फ्रेण्डली चिया सीड्सचे लाडू
Picture Credit: Pinterest
फायबर, ओमेगा-3 फॅटी एसिड, भूक नियंत्रणात ठेवतात, मेटाबॉलिझम वाढते
Picture Credit: Pinterest
चिया सीड्स बदाम, अक्रोड, फ्लेक्स सीड्स, तीळ, गूळ, खजूर वापरून लाडू तयार
Picture Credit: Pinterest
हेल्दी फॅट, फायबर, प्रोटीनयुक्त असतात हे लाडू, एनर्जी मिळते
Picture Credit: Pinterest
ओट्स, बदाम आणि चिया सीड्स मिक्स करा, मध वापरून लाडू तयार करा
Picture Credit: Pinterest
बदाम आणि चिया सीड्स भाजून पावडर करा, त्यात खजूर, किशमिश घालून मिक्स करा
Picture Credit: Pinterest
चिरलेलं खोबरं, भिजवलेल्या चिया सीड्स वापरा, हेल्दी ऑप्शन
Picture Credit: Pinterest
डायजेशन आणि मेटाबॉलिझमसाठी उत्तम पर्याय आहे
Picture Credit: Pinterest