फराळ हा संस्कृत शब्दावरून आलेला शब्द आहे, फलाहार या शब्दावरून रुढ झाला असावा
Picture Credit: Pinterest
हे पदार्थ पचायला हलके आणि आरोग्यासाठी चांगले मानले जातात
Picture Credit: Pinterest
थंडीच्या सुरूवातीला दिवाळी येते, शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते, तूप, तेल हे आवश्यक
Picture Credit: Pinterest
हा फराळ दिवाळीत येणाऱ्या पाहुण्यांना सहज देता येतो, सणाचा आनंद घेता येतो
Picture Credit: Pinterest
हे पदार्थ किमान महिनाभर सहज टिकू शकतात, मुबलक प्रमाणात बनतात
Picture Credit: Pinterest
गोड, तिखट, या दोन्ही चवींच्या खमंग पदार्थांचा समावेश
Picture Credit: Pinterest
चकली, लाडू, शंकरपाळे हे सगळे करण्यासाठी संयम बाळगावा लागतो
Picture Credit: Pinterest
फराळ हा महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे
Picture Credit: Pinterest