रव्याच्या लाडूची झटपट रेसिपी

Life style

09 October 2025

Author:  शिल्पा आपटे

रवा, साजूक तूप, साखर, वेलची पूड, मीठ, बेदाणे

साहित्य

Picture Credit: Pinterest

तुपामध्ये रवा भाजून घ्या, सोनेरी रंगाचा होईपर्यंत नीट भाजावा

स्टेप 1

Picture Credit: Pinterest

त्यानंतर बेदाणे परतून घ्या, भाजलेल्या रव्याक साखर, वेलची पूड मिक्स करा

स्टेप 2

Picture Credit: Pinterest

या मिश्रणात साखरेचा पाक नाही तर तूप आणि साखर वापरली जाते

स्टेप 4

Picture Credit: Pinterest

मिश्रण गरम असतानाच लाडू वळावे, थंड झाल्यावर लाडू नीट वळले जात नाहीत

स्टेप 5

Picture Credit: Pinterest

झटपट होणारे, आणि साखरेच्या पाकाशिवायचे रव्याचे लाडू तयार

लाडू तयार

Picture Credit: Pinterest