फटाक्यांमुळे आरोग्यावर परिणाम

Life style

06 October 2025

Author:  शिल्पा आपटे

फटाक्यांशिवाय दिवाळी अपूर्णच मानली जाते. दिवाळीत फटाके आवर्जून फोडतात

दिवाळी

Picture Credit: Pinterest

या फटाक्यांमध्ये केमिकल्स मोठ्या प्रमाणात असते, नुकसान होते

केमिकल्स

Picture Credit: Pinterest

फुफ्फुसांमध्ये धूर गेल्याने त्रास होतो, घाण जमा होते

फुफ्फुस

Picture Credit: Pinterest

फटाक्याच्या धुरामुळे श्वास घेण्यास अडचणी येतात

श्वासाची समस्या

Picture Credit: Pinterest

फटाक्याच्या धुरातील केमिकल्समुळे डोळ्यांचे नुकसान होते

डोळ्यांना नुकसान

Picture Credit: Pinterest

लालसर स्किन, एलर्जी होते फटाक्यांच्या धुरामुळे

स्किन एलर्जी

Picture Credit: Pinterest

फटाक्यांच्या आवाजामुळे हार्टबीट फास्ट होतात, हार्टच्या रुग्णांना धोका

हेल्दी हार्ट

Picture Credit: Pinterest

फटाक्यांपासून लांब राहावे, चेहऱ्यावर मास्क लावावा, श्वासाची समस्या होत नाही

काय करावे

Picture Credit: Pinterest