दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत, रांगोळ्या, कंदीलचं शॉपिंगही सुरू आहे
Picture Credit: Pinterest
फटाक्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
Picture Credit: Pinterest
मात्र, ट्रेनमधून फटाके नेताना सावधान व्हा, नियम जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
रेल्वेचे ट्रेनमधून फटाक्यांच्या वाहतुकीबाबत काही नियम आहेत
Picture Credit: Pinterest
ज्वलनशील पदार्थ, फटाके ट्रेनमधून नेण्यास बंदी आहे
Picture Credit: Pinterest
ट्रेनमधून फटाके नेताना सापडल्यास कारवाई करण्यात येईल
Picture Credit: Pinterest
प्रवाशांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी, दुर्घटना टाळण्यासाठी हा नियम
Picture Credit: Pinterest