दिवाळीत चेहऱ्याच्या ग्लोसाठी घरच्या घरी करा हे उपाय
Picture Credit: Pinterest
थकवा, स्ट्रेस आणि प्रदूषणामुळे स्किन डल होते
Picture Credit: Pinterest
स्किन ग्लो होण्यासाठी काही हेल्दी उपाय करावे
Picture Credit: Pinterest
पाण्याचा इनटेक वाढवा, स्किन ग्लो होते
Picture Credit: Pinterest
स्किन हायड्रेट राहते, टॉक्सिन्स बाहेर पडतात पाण्यामुळे
Picture Credit: Pinterest
अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त फळं, भाज्या खा, तणाव, प्रदूषण कमी होते
Picture Credit: Pinterest
झोप चांगली लागते, स्किन चांगली होते, डार्क सर्कल्स कमी होतात
Picture Credit: Pinterest
झोप चांगली लागते, स्किन चांगली होते, डार्क सर्कल्स कमी होतात
Picture Credit: Pinterest
हळद, बेसन, मुलतानी माती, गुलाबपाण्याचा फेस पॅक लावावा
Picture Credit: Pinterest
गॉर्जिअस, शायनी लूकसाठी हायलायटर आणि शिमरचा वापर करा
Picture Credit: Pinterest