दिवाळीआधी ध्यानात ठेवा या गोष्टी

Life style

05 October 2025

Author:  शिल्पा आपटे

नकारात्मक ऊर्जा येते, तुटलेलं सामान घरात ठेवू नये, काढून टाका

तुटलेलं सामान

Picture Credit: Pinterest

दिवाळीच्या दिवशी उधारी घेऊ नका, अशुभ मानले जाते

उधारी

Picture Credit: Pinterest

दिवाळीच्या दिवशी पणत्या लावण्याची परंपरा आहे. 13, 21 किंवा 51 पणत्या लावा

पणत्या लावा

Picture Credit: Pinterest

दिवाळीच्या दिवसात घर स्वच्छ असावे, नाहीतर लक्ष्मी देवी नाराज होते

स्वच्छता

Picture Credit: Pinterest

दिवाळीच्या रात्री धनाचे दान करावे, लक्ष्मी प्रसन्न होते

दान करा

Picture Credit: Pinterest

मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचं तोरण लावावं, बिघडलेली कामं नीट होतात

प्रवेशद्वार

Picture Credit: Pinterest