लक्ष्मीची पूजा का करतात?

Lifestyle

21 October 2025

Author:  शिल्पा आपटे

लक्ष्मी देवीची पूजा करण्यामागे इतिहास काय आहे जाणून घ्या

इतिहास

Picture Credit: Pinterest

धन, समृद्धी, ऐश्वर्य आणि भौतिक सुखाची देवी मानली जाते

धन-समृद्धी

Picture Credit: Pinterest

पुराणात बलवान बळीराजाने देव आणि लक्ष्मी देवीला डांबून ठेवले होते

विष्णूपत्नी लक्ष्मी

Picture Credit: Pinterest

विष्णूने वामन अवतारामध्ये बळीराजाला पाताळात ढकलून देवी लक्ष्मीची सुटका केली

वामन अवतार

Picture Credit: Pinterest

लक्ष्मी देवीच्या पूजनाने धन-संपत्ती, समृद्धी मिळते

धन-संपत्ती

Picture Credit: Pinterest

घरावर देवीचा आशीर्वाद कायम राहावा याची प्रार्थना केली जाते

देवीचा आशीर्वाद

Picture Credit: Google

कुटुंबातील सर्वांनी एकत्र पूजा केल्याने घरात सुख-शांती नांदते

सुख-शांती

Picture Credit: Pinterest

जेव्हा नारायणाची पूजा केली जाते, लक्ष्मी तिथे कायम वास करते

लक्ष्मी-नारायण

Picture Credit: Pinterest

घराला रोषणाई, स्वच्छता ठेवल्याने मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा वाढते.

सकारात्मक ऊर्जा

Picture Credit: Pinterest