या दिवसाला छोटी दिवाळीही म्हणतात, नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, नरक चतुर्दशी म्हणतात
Picture Credit: Pinterest
चारमुखी दिवा नरक चतुर्दशीला लावतात, बिघडलेली कामं सुरळीत होतील
Picture Credit: Pinterest
घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्कम ऊर्जा कमी होते.
Picture Credit: Pinterest
चारमुखी दिवा लावताना त्यामध्ये मोहरीचं तेल घालावं
Picture Credit: Pinterest
नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी मातीचा चारमुखी दिवा लावा
Picture Credit: Pinterest
घरातील तिजोरी कधीच रिकामी होणार नाही, घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावावा
Picture Credit: Pinterest
नरक चतुर्दशीला चारमुखी दिवा लावावा, इच्छा पूर्ण होतील असं म्हटलं जातं
Picture Credit: Pinterest