फटक्यांमुळे प्रदूषण, ही झाडं घरी लावा

Life style

08 October 2025

Author:  शिल्पा आपटे

एअर प्युरीफायर झाडं घरी लावल्याने प्रदूषणामुळे होणाऱ्या धुरापासून मुक्ती मिळते

झाडं

Picture Credit: Pinterest

हवा शुद्ध करण्यासाठी स्नेक प्लांट घरी लावावे, कमी ऊन आणि कमी पाणी लागते

स्नेक प्लांट

Picture Credit: Pinterest

वातावरण शुद्ध आणि प्रदूषणमुक्त होण्यासाठी एलोवेरा लावावे, स्किन-केसासाठी

एलोवेरा

Picture Credit: Pinterest

मनी प्लांटचे झाड एअर प्यूरीफायह म्हणून काम करते, शुभ मानले जाते

मनी प्लांट

Picture Credit: Pinterest

वायू प्रदूषण कमी करते, घरातून कीटकांना दूर ठेवण्यास मदत

स्पायडर प्लांट

Picture Credit: Pinterest

ट्रायक्लोरोइथिलीन, झाइलीन, हवेतील टॉक्सिन्स बाहेर काढतात, 60 टक्के हवा शुद्ध 

peace लीली

Picture Credit: Pinterest