साखर, तेल, दूध, पाणी, मैदा, चिमूटभर मीठ
Picture Credit: Pinterest
तेल, साखर, दूध आणि पाणी गॅसवर ठेवा, साखर वितळल्यावर मिश्रण थंड होऊ द्या
Picture Credit: Pinterest
हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा आणि मीठ घालून पीठ मळून घ्या
Picture Credit: Pinterest
पिठाचा गोळा घ्या, जाडसर पोळी लाटावी, शंकरपाळे आवडत्या आकारत कट करा
Picture Credit: Pinterest
गरमगरम तेलामध्ये शंकरपाळे तळून घ्या, गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळावे
Picture Credit: Pinterest
गार झाल्यावर हे शंकरपाळे अधिक खुसखुशीत होतात.
Picture Credit: Pinterest