दिवाळीसाठी रांगोळी डिझाइन्स

Life style

15 October 2025

Author:  शिल्पा आपटे

दिवाळीच्या दिवशी ही वेगवेगळी रांगोळी डिझाइन्स ट्राय करा

रांगोळी

Picture Credit: Pinterest

कमळाचं फुल, हात, आणि पणती असलेली ही पॅटर्न रांगोळी छान दिसते

शुभ दीपावली

Picture Credit: Pinterest

फुलं आणि पानांचं हे डिझाइन असलेली ही रांगोळी काढायला कमी वेळ लागतो

फुलांची डिझाइन

Picture Credit: Pinterest

ही साधी आणि सोपी डिझाइनही तुम्ही काढू शकता, पांढरा-लॅव्हेंडर रंगाचा वापर

साधी-सोपी रांगोळी

Picture Credit: Pinterest

पानांचे हे डिझाइन छान दिसते, आजूबाजूला पणत्या आहेत. 

पानांचे डिझाइन

Picture Credit: Pinterest

रांगोळीत एक्सपर्ट असाल तर ही रांगोळी नक्की ट्राय करा, मल्टीकलर रांगोळी

कलरफुल रांगोळी

Picture Credit: Pinterest

कमळाचं फुल असलेली ही रांगोळी, फुल आणि कलशाचं डिझाइन आहे

कमळ रांगोळी

Picture Credit: Pinterest

हातात पणती घेऊन उभ्या असलेल्या महिलेची ही रांगोळी आहे

दिव्याची रांगोळी

Picture Credit: Pinterest