हिंदू धर्मात दीपावली मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते
Picture Credit: Pinterest
धार्मिक मान्यतेनुसार राम 14 वर्ष वनवास भोगून अयोध्येत परतले तो दिवस दिवाळी
20 ऑक्टोबरला सकाळी 3.44 मिनिटांपासून 21 ऑक्टोबरला सकाळी 5.54 मिनिटांपर्यंत असेल
लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त 20 तारखेला संध्याकाळी 7.8 पासून रात्री 8.18 पर्यंत असेल
या दिवशी प्रदोष संध्याकाळी 5.46 मिनिटांपासून रात्री 8.18 पर्यंत असेल.
लक्ष्मी आणि गणरायाची पूजा केल्याने सुख-समृद्धी येते,
लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, धनाची कमतरता भासत नाही