खुसखुशीत चिरोटेंची रेसिपी

Life style

12 October 2025

Author:  शिल्पा आपटे

मैदा, रवा, चिमूटभर मीठ, तूप, कॉर्नफ्लॉवर, तेल, पिठीसाखर

साहित्य

Picture Credit: Pinterest

मैदा, रवा, मीठ एकत्र करा, कडकडीत मोहन घाला, कणिक मळून घ्या

पीठ तयार करा

Picture Credit: Pinterest

पोळी लाटून त्यावर साटा लावून थर तयार करा, रोल बनवा

पोळी लाटा

Picture Credit: Pinterest

हा रोल कापून त्याचे गोळे करा, मधोमध दाबून पुन्हा लाटून घ्या

चिरोटे लाटा

Picture Credit: Pinterest

मंद आचेवर तयार चिरोटे खरपूस भाजून घ्या, गोल्डन होईपर्यंत तळावे

तळणे

Picture Credit: Pinterest

तयार चिरोटे प्लेटमध्ये काढा, त्यावर पिठीसाखर भुरभुरवा

पिठीसाखर

Picture Credit: Pinterest