दिवाळीची तयारी सगळीकडे सुरू झालीय. नवीन कपडे खरेदी केले जात आहेत
Picture Credit: Pinterest
दिवाळीत काही रंगांचे कपडे घालणं शुभ मानलं जातं. सुख-समृद्धी नांदते
Picture Credit: Pinterest
लाल रंग पूजा करताना शुभ मानला जातो, लाल रंगाची साडी नेसावी
Picture Credit: Instagram
ही अशी शीर फॅब्रिक, लाइट वेट एम्ब्रॉयडरी साडी उठून दिसते
Picture Credit: Instagram
गोल्डन रंगाच्या साडी ट्रेडिशनल लूक देते, शायनी रंगामुळे समृद्धी घरात येते
Picture Credit: Instagram
हा रंग गॉर्जिअस दिसतो, अथिया शेट्टीसारखी ही हँडलूम साडी नेसू शकता
Picture Credit: Instagram
लक्ष्मी पूजनाला पिवळ्या रंगाची साडी खुलून दिसते, शीर फॅब्रिकची साडी
Picture Credit: Instagram